Shopping security
मित्रा, तू तुझा डोंगर भटकंतीचा हेतू नेमका सांगितला आहेस. नागरी जीवनातील धारणा, धर्म, प्रतिष्ठा हे सर्व डोंगर भटकंतीत आपोआप गळून पडतात.
निसर्गाशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्यासाठी डोंगर जवळ करणारे असतात ते फक्त प्रवासी, निसर्गप्रेमी.
इतक्या वर्षांच्या भटकंतीने तुला हे आचारविचारांचे बावनकशी सोने लाभले आणि त्यासाठीच तर "नागर आयुष्यातील सगळे कांच मनाला कांचायला लागले की मी सरळ डोंगराची बाट धरतो, पुनःपुन्हा डोंगरांत जात असतो." अशा नेमक्या शब्दांत तू तुझा हेतू सांगतोस खरा; पण मित्रा, हे सगळं ठीक आहे; पण तुला सह्याद्रीचे विशेष आकर्षण आहे, तो तुझ्या नसानसांत भरला आहे, तनामनांत मुरला आहे. तुझे सह्याद्रीशी असलेले मैत्र काही खास आहे.
त्याचे रहस्य हे पुस्तक वाचूनच उलगडते
Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : दिलीप नाईक निंबाळकर (Dilip Naik Nimbalkar)
Binding : Paperback
ISBN No : 9788199577442
Language : मराठी ( Marathi )
Weight (gm) : 340gms
Width : 22
Height : 14
Length : 3
Edition : 1
Pages : 296
Ships within 48 hours · Estimated delivery Jun 30 - Jul 5
US$40
Get nowSign up to your membership to get coupons up to
15%
Get nowOpportunity to enjoy order discount up to 15% off
Top-Converting Item to Boost Your Average Order