20% OFF shipping at okunadegoodman.com on orders over $79 + up to 10% OFF products
okunadegoodman.com
home > अॅक्रॉस द हिमालया ( Across The Himalaya ) > अॅक्रॉस द हिमालया ( Across The Himalaya )
download picture
अॅक्रॉस द हिमालया ( Across The Himalaya )Description , , , . , , . , , , . , , , , . ; , , . . . .. Additional Information Publications : (Prafullata Prakashan) Author : ( Vineeta muni ) Binding : Paperback ISBN No : 9788199577473 Language : ( Marathi ) Weight (gm) : 730 Width : 26 Height : 17 Length : 3 Edition : 1 Pages : 530
Shopping security

Shopping security

Each payment you make on thelockerguy is secured with strict SSL encryption and PCI DSS data protection protocols

Description

अॅक्रॉस द हिमालया
अॅक्रॉस द हिमालया ही एका विलक्षण प्रवासाची न सांगितलेली कहाणी आहे ४,५०० किमी, तीन देश, आणि १९८ अविस्मरणीय दिवसांवर पसरलेली.
१९९७ साली आठ भारतीय महिला, एव्हरेस्ट सर केलेल्या बचेंद्री पाल यांच्या नेतृत्वाखाली, जगातील सर्वोच्च पर्वतरांग पार करण्यासाठी निघाल्या. त्यांच्यात होती विनिता मुनी छायाचित्रकार, गिर्यारोहक आणि निसर्गातून आत्मबल शोधणारी एक साहसी स्त्री जजै स्वान सगळ्यांनी मिळून पाहिलं, ते लवकरच बनले एका कठीण परीक्षेचे शारीरिक सहनशक्तीचं, नेतृत्वाचं आणि अंतर्गत दृढनिश्याचं.
डोंगररांगांची अनिश्चित वाट, अविरत थकवा आणि संघातील संघर्ष यांच्या वावटळीत विनिता एका वळणावर उभी राहिली आणि तिने ठरवलं की प्रवास पुढे नेणार, पण आपल्या दोन सोबत्यांसोबत, एका नव्या आणि
लहान पथकातून जे प्रवासाला दिलखुलास, आत्मीय स्वरूप देईल.
ही फक्त शिखरे व दर्या पार करण्याची नोंद नाही; ही आहे एक मानवी प्रवासकथा सहनशीलतेची, विश्वासाची, संघर्षाची आणि निसर्गाच्या सानिध्यात सापडलेल्या अंतःशांतीची. आपल्या काव्यमय लेखनशैलीत आणि जिवंत चित्रणातून विनिता आपल्याला हिमालयाच्या हृदयात घेऊन जाते आणि तिच्या स्वतःच्या आत्मशोधाच्या प्रवासात सामील करून घेते.
हा प्रवास होता मर्यादा नव्याने परिभाषित करण्याचा. ही कहाणी आहे स्वताचा आवाज परत मिळवण्याची..

Additional Information

Publications : प्रफुल्लता प्रकाशन (Prafullata Prakashan)
Author : विनिता मुनी ( Vineeta muni )
Binding :  Paperback
ISBN No :  9788199577473
Language :  मराठी ( Marathi )
Weight (gm) :  730
Width   :  26
Height  :  17
Length  :  3
Edition  : 1
Pages   :  530

अॅक्रॉस द हिमालया ( Across The Himalaya )

Item no : 95307977123
sold recently : Login >>
US$ 540.00
Pay in 4 interest-free payments of $135.00 Learn more
Min. order: 1piece

Shipping Estimate
USA
  • USA
  • CAN

Ships within 48 hours · Estimated delivery Jun 30 - Jul 5

Enjoy 20% off shipping

US$ 540.00

1-11

US$ 486.00

12-35

US$ 378.00

36-59

US$ 324.00

60+

US$40

Get now

Sign up to your membership to get coupons up to

15%

Get now

Opportunity to enjoy order discount up to 15% off

Please add the products
Shipping Notes
  • Free Standard Shipping on $100+ Orders to the USA.
  • Except Preorder products are shipped in 48 hours.
  • Delivery to the USA:
  1. Standard Shipping : 3-10 business days
  • If time is of the essence, please consider selecting expedited delivery for faster service.
Exchange/Return Notes
  • We offer a 30-day return/exchange service after receiving.
  • Final sale items are not eligible for returns or exchanges.
  • To process your return/exchange, please contact us at [email protected]
  • Please click here for more details>>> Return & Exchange Policy

Discover Niche Categories That Outsell

Top-Converting Item to Boost Your Average Order

recommand products

Related Searches